दिनविशेष

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष


     आंतरराष्ट्रीय दिनविशेष -

जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
 जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
 जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जानेवारी
 जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रुवारी
 जागतिक कर्करोग दिन - 4 फेबु्रवारी
 जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
 जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
 जागतिक सामाजिक स्वच्छता दिन - 20 फेबु्रवारी
 जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेबु्रवारी
 जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
 जागतिक महिला दिन - 8 मार्च
 जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
 जागतिक अपंग दिन - 17 मार्च
 जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
 जागतिक वन दिन - 21 मार्च
 जागतिक जल दिन - 22 मार्च
 जागतिक हवामान दिन - 23 मार्च
 जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
 जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
 जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
 जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
 जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
 जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
 जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
 जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
 जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
 जागतिक कामगार दिन - 1 मे
 जागतिक सौरदिन - 3 मे
 जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
 जागतिक कुटुंब दिन - 15 मे
 जागतिक दूरसंचार दिन - 17 मे
 जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे
 जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे
 जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे
 जागतिक दूध दिन - 1 जून
 जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
 जागतिक बालरक्षक दिन - 6 जून
 जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून
 जागतिक रक्तदान दिन - 14 जून
 जागतिक योग दिन - 21 जून
 जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून
 जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - 26 जून
 जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै
 जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै
 जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै
 जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट
 जागतिक विश्वशांती दिन - 6 ऑगस्ट
 जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट
 जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट
 जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट
 जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर
 जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर
 जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर
 जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर
 जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
 जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर
 जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर
 जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर
 जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर
 जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर
 •जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर
 जागतिक टपाल कार्यालय दिन - 9 ऑक्टोंबर
 जागतिक मानसिक आरोग्य दिन - 10 ऑक्टोंबर
 जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर
 जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर
 जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर
 जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टोबर
 जागतिक आयोडिन कमतरता दिन - 21 ऑक्टोबर
 जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर
 जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर
 जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर
 जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर
 जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर
 जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर
 जागतिक पर्यावरण संवर्धन दिन - 25 नोव्हेंबर
 जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर
 जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसेंबर
 जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर
 जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर
 जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर
 जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर

राष्ट्रीय दिनविशेष -

 राष्ट्रीय प्रवासी दिन - 9 जानेवारी
 राष्ट्रीय युवक दिन - 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती)
 राष्ट्रीय भूदल दिवस - 15 जानेवारी
 राष्ट्रीय भुगोल दिन - 15 जानेवारी
 राष्ट्रीय बालिका दिन - 24 जानेवारी
 राष्ट्रीय पर्यटन दिन - 25 जानेवारी
 राष्ट्रीय मतदार दिन - 25 जानेवारी
 राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी
 राष्ट्रीय हुतात्मा दिन - 30 जानेवारी
 राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेबु्रवारी(सी.व्ही.रमन जन्म)
 राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन - 29 फेबु्रवारी
 राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च
 राष्ट्रीय टपाल दिन - 10 ऑक्टोबर
 राष्ट्रीय ऐक्य दिन - 20 ऑक्टोबर
 राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर (इंदिरा गांधी स्मृतीदिन)
 राष्ट्रीय एकता दिन - 31 ऑक्टोबर (वल्लभभाई पटेल जयंती)
 राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर (मो. आझाद जयंती)
 राष्ट्रीय पक्षी दिन - 12 नोव्हेंबर
 राष्ट्रीय बालकदिन - 14 नोव्हेंबर
 राष्ट्रीय नौदल दिन - 4 डिसेंबर
 राष्ट्रीय ध्वज दिन - 7 डिसेंबर
 राष्ट्रीय पत्रकार दिन - 16 डिसेंबर
 •राष्ट्रीय गणित दिन - 22 डिसेंबर
 राष्ट्रीय किसान दिन - 23 डिसेंबर (चौधरी चरणसिंग जयंती)
 राष्ट्रीय ग्राहक दिन - 24 डिसेंबर
 राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च
 राष्ट्रीय नागरी सेना दिन - 21 एप्रिल
 राष्ट्रीय पंचायतराज दिन - 24 एप्रिल
 राष्ट्रीय मानव एकता दिन - 24 एप्रिल
 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन - 11 मे
 राष्ट्रीय माऊंट एव्हरेस्ट दिन - 29 मे
 राष्ट्रीय दृष्टिदान दिन - 10 जून
 राष्ट्रीय सांख्यीकी दिन - 29 जून(पी.सी.महालनोबीस जन्मदिन)
 राष्ट्रीय कारगील दिन - 26 जूलै
 राष्ट्रीय संस्कृत दिन - 8 ऑगस्ट
 राष्ट्रीय सदभावना दिन - 20 ऑगस्ट
 राष्ट्रीय अक्षयउर्जा दिन - 20 ऑगस्ट
 राष्ट्रीय क्रिडा दिन - 29 ऑगस्ट (मे.ध्यानचंद जन्मदिवस)
 राष्ट्रीय शिक्षक दिन - 5 सप्टेंबर (डॉ. राधाकृष्णन जयंती)
 राष्ट्रीय हिंदी दिन - 14 सप्टेंबर
 राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन - 1 ऑक्टोबर
 • राष्ट्रीय हवाईदल दिन - 8 ऑक्टोबर


     प्रादेशिक दिनविशेष -

बालिका  दिन - 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
 पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिन)
 सिंचन दिन - 26 फेब्रुवारी (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन)
 मराठी भाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसूमाग्रज जयंती)
 समता दिन - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण)
 उद्योग दिन - 10 मार्च (किर्लोस्कर स्मृती)
 शिक्षण हक्क दिन - 11 एप्रिल (. फुले जयंती)
 महाराष्ट्र दिन - 1 मे
 सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
 कृषी दिन - 1 जूलै (वसंतराव नाईक जयंती)
 शेतकरी दिन - 29 ऑगस्ट (विठ्ठलराव विखेपाटील स्मृती)
 श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव पाटील स्मरणार्थ)
 राज्य माहिती अधिकार दिन - 28 सप्टेंबर
 रंगभूमी दिन - 5 नोव्हेंबर (विष्णूदास भावे जयंती)
 जैवतंत्रज्ञान दिन - 14 नोव्हेंबर
 हुंडाबळी दिन - 26 नोव्हेंबर


२ टिप्पण्या: